S M L

विसर्जनासाठी वाहतुकीच्या मार्गात बदल

2 सप्टेंबर गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेला गणेशोत्सव उद्या संपतो आहे. गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी सगळीच गणेश मंडळं सज्ज झाली आहेत. गणेश विसर्जन सोहळ्यासाठी मुंबईच्या वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत. यावेळी काही रस्ते बंद करण्यात येतात तसंच काही रस्ते वन वे करण्यात येतात. यावेळी 24 रस्ते, वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेत. 46 मार्ग वन वे करण्यात आलेत 10 रस्त्यांवर अवजड वाहनांना बंदी 34 रस्त्यांवर वाहनं उभी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. बंद करण्यात आलेल्या रस्तेसरदार वल्लभभाई पटेल मार्ग, पंडिता रमाबाई मार्ग, विठ्ठल पटेल मार्ग, जगन्नाथ शंकरशेेठ मार्गठाकूरद्वार मार्ग, साने गुरुजी मार्ग (सातरस्ता)टिळक ब्रीज (दादर),एन.सी.केळकर मार्ग (दादर ),रानडे मार्ग (दादर),केळुस्कर मार्ग (दादर),केळुस्कर मार्ग (दक्षिण-उत्तर ) (दादर ),शिवाजी पार्क क्रमांक 3 आणि 4 (शिवाजी पार्क ), एम.बी.राऊत मार्ग (दादर ),शामराव परुळेकर मार्ग ,जनार्दन म्हात्रे मार्ग (जुहू ), आदी शंकराचार्य मार्ग ( पवई ),जिनाभाई मुलजी राठोड मार्ग ( द.मुंबई ),दिनदयाल उपाध्याय मार्ग ( मुलुंड ),लालबहादूर शास्त्री मार्ग ( मुलुंड ),जंगलमंगल मार्ग (भांडुप ) ,लालबहादूर शास्त्री मार्ग (कुर्ला),हे रस्ते वन-वे करण्यात आले आहेत. नाथालाल पारेख मार्ग (कुलाबा),न्या.सीताराम पाटकर मार्ग,ग्रॅण्ट रोड ,आर.एस निमकर मार्ग, डॉ.ऍनी बेझंट रोड (वरळी),वीर सावरकर मार्ग (प्रभादेवी),टी.एच.कटारिया मार्ग (माहीम),टिळक मार्ग (दादर),ना.म.जोशी मार्ग (डिलाईल रोड ),जुहू तारा रोड ,यारी रोड ,वर्सोवा रोड, विर्सजनासाठी येणार्‍यांसाठी काही महत्त्वाचे फोन नंबर पोलिसांनी जाहीर केले आहेत, ते असे आहेत.महापालिका आयुक्त - 22620525महापालिका उपायुक्त परिमंडळ - 24134560डीआयजी कोस्ट गार्ड 24226689मानसिंग चव्हाण, जल सुरक्षा दल - 9869607888शेखर काळे, जल सुरक्षा दल -9819811158 , 24362627सैफि अम्ब्युलन्स -23466520पारसी ऍम्ब्युलन्स - 22621666वाहतूक नियंत्रण शाखा 24939746 /24939747 /24939717 /24937755

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 2, 2009 08:17 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 2, 2009 08:17 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close