S M L

साकीनाक्यात दरड कोसळून 12 जण ठार तर 11 जखमी

4 सप्टेंबर, मुंबईपावसामुळे मुंबईतल्या साकीनाका भागात लालबहादूर शास्त्रीनगरमध्ये रात्री दरड कोसळून 12 जण ठार तर 11 जण जखमी झाले आहेत. सुमारे पंधरा झोपड्या दबल्या गेल्या आहेत. जखमींना घाटकोपरच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना 1 लाख तर जखमींना 50 हजारांच्या मदतीची घोषणा राज्यसरकार केली आहे. दुर्घटनाग्रस्त भागाला खासदार प्रिया दत्त यांनी भेट देऊन मृतांच्या नातेवाईकांचं सांत्वन केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 4, 2009 10:24 AM IST

साकीनाक्यात दरड कोसळून 12 जण ठार तर 11 जखमी

4 सप्टेंबर, मुंबईपावसामुळे मुंबईतल्या साकीनाका भागात लालबहादूर शास्त्रीनगरमध्ये रात्री दरड कोसळून 12 जण ठार तर 11 जण जखमी झाले आहेत. सुमारे पंधरा झोपड्या दबल्या गेल्या आहेत. जखमींना घाटकोपरच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना 1 लाख तर जखमींना 50 हजारांच्या मदतीची घोषणा राज्यसरकार केली आहे. दुर्घटनाग्रस्त भागाला खासदार प्रिया दत्त यांनी भेट देऊन मृतांच्या नातेवाईकांचं सांत्वन केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 4, 2009 10:24 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close