S M L

2007 च्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा : कांचीवरुम सर्वोत्कृष्ठ

7 सप्टेंबर 2007 च्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. कांचीवरुम या चित्रपटासाठी प्रकाशराज यांना सर्वोत्कृष्ट अभिनेते म्हणून तर, उमाश्री यांना गुलाबी टॉकीज या कन्नड सिनेमासाठी सर्वात्कृष्ट अभिनेत्रीचं पुरस्कार मिळाला आहे. कांचीवरुम हा सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला, या सिनेमाचे दिग्दर्शक प्रियदर्शन हे आहेत. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा मान पटकावला अदूर गोपालकृष्णन यांना तारे जमी परच्या माँ गाण्यासाठी गीतकार प्रसून जोशींना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे, तर शंकर महादेवनला सर्वोत्कृष्ठ पार्श्वगायकाचा सन्मान मिळाला आहे. राष्ट्रीय एकतेसाठी धर्म सिनेमाला पुरस्कार मिळाला. तारे जमीं पर हा सर्वात्कृष्ट कौटुंबिक सिनेमा, तर चक दे इंडिया हा सर्वात लोकप्रिय सिेनमा ठरला आहे. तर टिंग्या सिनेमातल्या शरद गोयेकरला सर्वोत्कृष्ठ बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 7, 2009 11:07 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 7, 2009 11:07 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close