S M L

महाराष्ट्राचा सुनील साळुंखे ठरला 'हिंद केसरी'

Samruddha Bhambure | Updated On: Feb 2, 2015 12:34 PM IST

महाराष्ट्राचा सुनील साळुंखे ठरला 'हिंद केसरी'

02 फेब्रुवारी : सोलापूरजवळच्या सांगोला तालुक्यातील सुनील साळुंखे यंदाचा 'हिंद केसरी' ठरला आहे.

अंतिम लढतीत सुनीलने हरियाणाच्या हितेश कुमारला 9-7 असे चीतपट करत हिंदकेसरी किताबावर आपल नाव कोरत ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

सुनील हा खवासपूर तालीमीतला पैलवान आहे. 2013मध्ये सुनील हिंद केसरीच्या अंतिम लढतीत पराभूत झाला होता.पण यावर्षी मात्र त्यानं ही कसर भरुन काढली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 2, 2015 10:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close