S M L

नवी मुंबई-अतिक्रमण घोटाळा : 5 वरिष्ठ अधिकारी निलंबित

+12 सप्टेंबर नवी मुंबई-अतिक्रमण घोटाळा प्रकरणी 5 वरिष्ठ अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आलं आहे. या अधिकार्‍यांना अतिक्रमण भ्रष्टाचार प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर त्यांनी शुक्रवारी आजारीपणाचं सोंग करून जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला होता. या पाचही अधिकार्‍यांना शनिवारी अखेर सेवेतून निलंबित करण्यात आलं. घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नगरसेवक मनोहर मढवी याला अटक केल्यानंतर या पाच अधिकार्‍यांना अटक करण्यात आली होती. शनिवारी जरी या पाचही अधिकार्‍यंाना जामीन मंजूर झाला असला तरीही निलंबनाची कारवाई मात्र टळू शकली नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 12, 2009 08:28 AM IST

नवी मुंबई-अतिक्रमण घोटाळा : 5 वरिष्ठ अधिकारी निलंबित

12 सप्टेंबर नवी मुंबई-अतिक्रमण घोटाळा प्रकरणी 5 वरिष्ठ अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आलं आहे. या अधिकार्‍यांना अतिक्रमण भ्रष्टाचार प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर त्यांनी शुक्रवारी आजारीपणाचं सोंग करून जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला होता. या पाचही अधिकार्‍यांना शनिवारी अखेर सेवेतून निलंबित करण्यात आलं. घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नगरसेवक मनोहर मढवी याला अटक केल्यानंतर या पाच अधिकार्‍यांना अटक करण्यात आली होती. शनिवारी जरी या पाचही अधिकार्‍यंाना जामीन मंजूर झाला असला तरीही निलंबनाची कारवाई मात्र टळू शकली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 12, 2009 08:28 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close