S M L

पुण्यात H1N1नं घेतला 53वा बळी

18 सप्टेंबर पुण्यामध्ये H1N1 ने मृत्यू झालेल्यांची संख्या आता 53 झाली आहे. एका 7 वर्षीय मुलाचा H1N1नं मृत्यू झाला. उपचारादरम्यान घरी परतल्यानंतर त्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान पाचगणीच्या न्यू ईरा स्कुलच्या 9 विद्यार्थ्यांना H1N1 ची लागण झाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात संसर्ग झाल्याने व्यवस्थापनानं अखेर शाळा 7 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या गुरुवार पर्यंत ही शाळा बंद राहणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 18, 2009 10:57 AM IST

पुण्यात H1N1नं घेतला 53वा बळी

18 सप्टेंबर पुण्यामध्ये H1N1 ने मृत्यू झालेल्यांची संख्या आता 53 झाली आहे. एका 7 वर्षीय मुलाचा H1N1नं मृत्यू झाला. उपचारादरम्यान घरी परतल्यानंतर त्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान पाचगणीच्या न्यू ईरा स्कुलच्या 9 विद्यार्थ्यांना H1N1 ची लागण झाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात संसर्ग झाल्याने व्यवस्थापनानं अखेर शाळा 7 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या गुरुवार पर्यंत ही शाळा बंद राहणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 18, 2009 10:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close