S M L

युतीच्या जागी वाटपाची घोषणा शनिवारी - मुंडे

18 सप्टेंबर युतीच्या जागावाटपाची घोषणा शनिवारी रंगशारदा इथं होणार आहे. भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनीच ही घोषणा केली. गुहागरची जागा अखेर शिवसेनेला म्हणजेच पर्यायानं रामदास कदमांना सोडण्याचा निर्णय झाला आहे. विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळली आहे. त्यामुळे या जागेचा तिढा अखेर सुटला आहे. गेले काही दिवस गुहागरच्या जागेवरून भाजप- सेना युतीमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता होती. गुहागर कदमांना हवा होता मात्र भाजप गुहागरची जागा सोडायला तयार नव्हतं. अखेर भाजप नेते गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरींनी थेट मातोश्रीवर गेले. त्यांनी बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंबरोबर चर्चा केली. त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जागावाटपासंबंधीचा तिढा सुटला असून, आता शनिवारी त्याबाबतीत संपूर्ण माहिती दिली जाईल अस मुंडेंनी जाहीर केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 18, 2009 11:56 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 18, 2009 11:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close