S M L

हितेंद्र ठाकूर आणि काँग्रेसची आघाडीची शक्यता

21 सप्टेंबर विधानसभा निवडणुकीत ठाकूर यांच्या वसई विकास आघाडीशी सध्या काँग्रेस चर्चा करत आहे. आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या गुंडगिरीला लगाम घालण्याची भाषा करणार्‍या काँग्रेसनं आता यू टर्न घेतला आहे. या चर्चेत वसई, नालासोपारा, विरार-बोईसर आणि पालघर मतदारसंघ बहुजन विकास आघाडीसाठी सोडण्यात यावं, अशी मागणी हितेंद्र ठाकूर यांनी केल्याचं समजतं. तर काँग्रेसनं इतर तीन मतदारसंघ सोडत पालघर देण्यास मात्र नकार दिल्याचीही माहिती मिळते.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 21, 2009 09:08 AM IST

हितेंद्र ठाकूर आणि काँग्रेसची आघाडीची शक्यता

21 सप्टेंबर विधानसभा निवडणुकीत ठाकूर यांच्या वसई विकास आघाडीशी सध्या काँग्रेस चर्चा करत आहे. आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या गुंडगिरीला लगाम घालण्याची भाषा करणार्‍या काँग्रेसनं आता यू टर्न घेतला आहे. या चर्चेत वसई, नालासोपारा, विरार-बोईसर आणि पालघर मतदारसंघ बहुजन विकास आघाडीसाठी सोडण्यात यावं, अशी मागणी हितेंद्र ठाकूर यांनी केल्याचं समजतं. तर काँग्रेसनं इतर तीन मतदारसंघ सोडत पालघर देण्यास मात्र नकार दिल्याचीही माहिती मिळते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 21, 2009 09:08 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close