S M L

पुण्यात डुप्लिकेट मास्कचे दोन ट्रक जप्त

24 सप्टेंबर पुणे पोलिसांनी H1N1च्या डुप्लिकेट मास्कचे दोन ट्रक जप्त केलेत. या मास्कची किंमत सत्तर लाख रुपये आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. सातारा रस्त्यावरील मेहता लाईफ इन्शुरन्स आणि बाजीराव रोडवरील पारेख फार्मास्युटिकल्स विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यामध्ये H1N1 ची साथ वाढल्याने N- 95 मास्कची मागणी वाढली होती. हे मास्क खरं तर रुग्णाच्या थेट संपर्कात येणार्‍यांनी वापरण्यासाठीचे मास्क होते. पण अनेक नागरिकांनी हे मास्क घेण्यासाठी गर्दी केली होती. त्यामुळं मास्कचा तुटवडा निर्माण झाला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 24, 2009 11:11 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 24, 2009 11:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close