S M L

राजेंद्र सिंह यांना स्टॉकहोल्म वॉटर पुरस्कार जाहीर

Sachin Salve | Updated On: Mar 21, 2015 02:44 PM IST

राजेंद्र सिंह यांना स्टॉकहोल्म वॉटर पुरस्कार जाहीर

21 मार्च : भारताचा वॉटरमन म्हणून ओळखल्या जाणारे राजेंद्र सिंह यांना 2015 च्या स्टॉकहोल्म वॉटर पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. जलसंधारणाबाबत त्यांनी केलेल्या कार्याचा यानिमित्तानं गौरव होणार आहे. मूळचे राजस्थानचे असलेले राजेंद्र सिंह यांनी दुष्काळी भागात शेतकर्‍यांना दिलासा देणार्‍या अनेक योजना राबवल्या. हा पुरस्कार मनोबल वाढवणारा आहे असं मत राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केलंय. यापूर्वी राजेंद्र सिंह यांना 2001 मध्ये मॅगसेस पुरस्कारानंही गौरवण्यात आलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 21, 2015 02:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close