S M L

ऑस्ट्रेलियाने जिंकली चॅम्पियन्स ट्रॉफी

6 ऑक्टोबर ऑस्ट्रेलियन टीमने सलग दुसर्‍यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकत इतिहास रचला. सलग दुसरं विजेतेपद पटकावणारी ही पहिलीच टीम ठरली आहे. फायनलमध्ये विजेत्याच्या थाटात खेळत त्यांनी न्यूझीलंड टीमचा चार विकेट राखून पराभव केला. न्यूझीलंडसाठी मॅचची सुरुवातच धक्कादायक झाली. आघाडीचे बॅटसमन लवकर पॅव्हेलियनमध्ये परतले. मात्र गपटीलनं सावधपणे खेळत इनिंगला आकार देण्याचा प्रयत्न केला. पण तोही 40 रन्स करुन आऊट झाला. पेन आणि कॅप्टन रिकी पॉटींग लवकरच आऊट झाले. पण त्यानंतर क्रेग व्हाईट आणि शेन वॉटसन यांची जोडी जमली. शेन वॉटसनने दोन लागोपाठच्या बॉलवर सिक्स मारत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. या विजयाबरोबरच आयसीसीच्या वन डे क्रमवारीत ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा अव्वल स्थानावर झेप घेतली. नील ब्रूम आणि जेम्स फ्रँकलीनने 65 रन्सची पार्टनरशिप करत न्यूझीलंडच्या इनिंगला आकार दिला. 50 ओव्हर्समध्ये न्यूझीलंडची टीम 200 रन्स पर्यंत मजल मारु शकली.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 6, 2009 01:06 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 6, 2009 01:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close