S M L

भारताच्या पराभवाची पाच कारणं

Samruddha Bhambure | Updated On: Mar 26, 2015 08:34 PM IST

भारताच्या पराभवाची पाच कारणं

26 मार्च :  सिडनीमध्ये झालेल्या वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारताचा लाजिरवाणा पराभव झाला. 95 धावांनी पराभूत झाल्याने भारताचं पुन्हा वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न अधुरं राहिलं. चांगल्या फॉर्ममध्ये असलेला टीम इंडिया सेमीफायनलमध्ये हरल्याने लाखो क्रिकेट चाहत्यांची निराशा झाली आहे.

जाणून घेऊया भारताच्या पराभवाची पाच कारणं

- टीम इंडियाचा कॅप्टनने सर्वात आधी टॉस हरला आणि भारताला गोलंदाजी करावी लागली.

- ऑस्ट्रेलियाची पार्टनरशीप फोडण्यात भारतीय बॉलर अपयशी

- भारताची एकही मोठी पार्टनरशीप झाली नाही

- पार्टनरशीप करण्याच्या नादात बॉल घालवले वाया

- भारतीय बॅट्समननं मोठा स्कोर करण्याच्या नादात टाकल्या विकेट

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 26, 2015 08:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close