S M L

गांधीजीच्या दक्षिण अफ्रिकेतील घराचा लिलाव

8 ऑक्टोबर गांधीजी दक्षिण आफ्रिकेत राहत असलेल्या घराचा लिलाव झाला आहे. फ्रान्सच्या एका टुरिझम कंपनीनं 77 लाख रुपयांना ही बोली जिंकली. बोलीसाठी लावण्यात आलेल्या रकमेपेक्षा ही दुप्पट रक्कम आहे. अनेक भारतीय व्यावसायिकांना मागे सारत फ्रान्सच्या या कंपनीनं हा लिलाव जिंकला. गांधीजी बॅरिस्टर असताना 1908 ते 1910 या काळात या घरात राहत होते. या घरातूनच गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेतल्या सत्याग्रह चळवळीला सुरुवात केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 8, 2009 10:50 AM IST

गांधीजीच्या दक्षिण अफ्रिकेतील घराचा लिलाव

8 ऑक्टोबर गांधीजी दक्षिण आफ्रिकेत राहत असलेल्या घराचा लिलाव झाला आहे. फ्रान्सच्या एका टुरिझम कंपनीनं 77 लाख रुपयांना ही बोली जिंकली. बोलीसाठी लावण्यात आलेल्या रकमेपेक्षा ही दुप्पट रक्कम आहे. अनेक भारतीय व्यावसायिकांना मागे सारत फ्रान्सच्या या कंपनीनं हा लिलाव जिंकला. गांधीजी बॅरिस्टर असताना 1908 ते 1910 या काळात या घरात राहत होते. या घरातूनच गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेतल्या सत्याग्रह चळवळीला सुरुवात केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 8, 2009 10:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close