S M L

रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी अपूर्वी चंडेला पात्र

Samruddha Bhambure | Updated On: Apr 11, 2015 06:07 PM IST

रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी अपूर्वी चंडेला पात्र

TH25_SHOOTING_1309201f

11  एप्रिल : भारतीय नेमबाज अपूर्वी चंडेला ही पुढच्या वर्षी होणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. आयएसएसएफ विश्वकरंडक स्पर्धेत अपूर्वीने 10 मी एअर रायफल प्रकारात कोॅपर पटकावले आहे. अपूर्वीने 185.6 गुण मिळवून तिसरे स्थान मिळवलं. या प्रकारात पहिल्या सहा खेळाडूंमध्ये येणारे खेळाडू ऑलिंम्पिकसाठी पात्र ठरणार होते. क्रोएशियाच्या शान्जेना जेकिक हिने गोल्डन (209.1) आणि सर्बियाच्या इव्हाना मॅक्सिमोव्हिक (207.7) हिने सिल्वर पटाकावला आहे. नेमबाज जीतू राय याच्यानंतर रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरणारी अपूर्वी ही दुसरी भारतीय नेमबाज आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 11, 2015 06:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close