S M L

मनसे कार्यकर्त्यांचा नाना चुडासामा यांच्या ऑफिसवर हल्ला

Samruddha Bhambure | Updated On: Apr 15, 2015 06:37 PM IST

मनसे कार्यकर्त्यांचा नाना चुडासामा यांच्या ऑफिसवर हल्ला

15  एप्रिल : मनसे कार्यकर्त्यांनी आज प्रसिद्ध वकील नाना चूडासमा यांच्या कार्यालजवळील बॅनर फाडला. या बॅनरवर मराठीविषयी अवमानकारक मजकूर छापल्याचं सांगत बॅनर फाडल्याचं मनसे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. 'प्रमोटिंग मराठी वेलकम, बट डिक्टेट इज नॉट वेलकम' (मराठीच्या प्रसाराचं स्वागत आहे, मात्र त्यासाठी करण्यात येणारी हुकूमशाही मान्य नाही), असं या बॅनरवर लिहिलं होतं. मरीन ड्राईव्हवर नाना चूडासमा यांचं कार्यालय आहे.    मनसेचे तीन ते चार कार्यकर्ते अचानक या ऑफिसवर धडकले, बॅनर्स फाडल आणि निघून गेले.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 15, 2015 06:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close