S M L

माओवाद्यांनी केली उपसरपंचाची गोळ्या झाडून हत्या

Samruddha Bhambure | Updated On: Apr 19, 2015 08:31 PM IST

»naxal343

19 एप्रिल : गडचिरोलीत माओवाद्यांनी उपसरपंचाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. माओवाद्यांनी मध्यरात्री उपसरपंचावर गोळ्या झाडल्या. त्यात उपसरपंचाचा मृत्यू झाला.

प्रत्येक निवडणुकीवर माओवादी बहिष्कार घाण्यासाठी नागरिकांना वेठीस धरतात. प्रसंगी नागरिकांची हत्याही करतात. काही ठिकाणी माओवाद्यांच्या दहशतीनं गेल्या 15 वर्षांपासून निवडणूक झालेली नाही. दर सहा महिन्यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जातो. पण माओवाद्यांच्या दहशतीमुळे अर्ज दाखल करायला कोणीही पुढे येत नाही.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 19, 2015 08:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close