S M L

राम कदम यांना जामीन मंजूर

16 ऑक्टोबर मुंबईतल्या घाटकोपर पश्चिम मतदारसंघातले मनसेचे उमेदवार राम कदम यांना जामीन मिळाला आहे. विक्रोळी कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला. याआधी सेशन कोर्टाने पुढची तारीख दिल्यामुळे कदम यांनी जामीन अर्ज मागे घेतला होता. 13 ऑक्टोबरला मतदानाच्या दिवशी घाटकोपरमध्ये मतपेट्या मतदान केंद्राच्या बाहेर काढल्यामुळे, राम कदम यांनी पोलिसांशी बाचाबाची केली होती. त्यामुळे त्यांना चौदा तारखेला अटक करण्यात आली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 16, 2009 12:50 PM IST

राम कदम यांना जामीन मंजूर

16 ऑक्टोबर मुंबईतल्या घाटकोपर पश्चिम मतदारसंघातले मनसेचे उमेदवार राम कदम यांना जामीन मिळाला आहे. विक्रोळी कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला. याआधी सेशन कोर्टाने पुढची तारीख दिल्यामुळे कदम यांनी जामीन अर्ज मागे घेतला होता. 13 ऑक्टोबरला मतदानाच्या दिवशी घाटकोपरमध्ये मतपेट्या मतदान केंद्राच्या बाहेर काढल्यामुळे, राम कदम यांनी पोलिसांशी बाचाबाची केली होती. त्यामुळे त्यांना चौदा तारखेला अटक करण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 16, 2009 12:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close