S M L

विजयदुर्गच्या किनार्‍यावर आढळली बेवारस बोट

Sachin Salve | Updated On: Apr 30, 2015 08:38 PM IST

विजयदुर्गच्या किनार्‍यावर आढळली बेवारस बोट

vijaydurga30 एप्रिल : विजयदुर्गच्या समुद्रात खवचीवाडी किनार्‍यावर एक बेवारस बोट सापडल्यामुळे खळबळ उडालीये. ही बोट झोडॅक कंपनीची आहे. या बोटीवर लाईफ जॅकेट्स, पाण्याच्या बाटल्या आणि इंडोनेशियाचे ग्लास सापडले आहेत. एयर पंप,एयर बॅग हे सगळं साहित्यही सापडलंय. 20 माणसं बसू शकतील अशी ही बोट आहे. ही बोट कुठून आली ?, कुणी या बोटं आलं का याचा पोलीस या तपास करत आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 30, 2015 08:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close