S M L

अंदमानला भूकंपाचे धक्के

Sachin Salve | Updated On: May 1, 2015 07:28 PM IST

अंदमानला भूकंपाचे धक्के

01 मे: नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपानंतर आता अंदमान निकोबार आणि पापुओ न्यू गिनीही भूकंपाचे हादरे बसले आहे. पोर्ट ब्लेयर पासून 135 किलोमीटर दूर भूकंपाचे केंद्रबिंदू आहे. 5.3 रिश्टर स्केल इतकी तीव्रता या भूकंपाची होती.

तर पापुओ न्यू गिनीमध्ये 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला होता. मात्र, या भूकंपामुळे त्सुनामीचा धोका नाहीये. मागील आठवड्यात शनिवारी नेपाळमध्ये आलेला भूकंपाचे धक्के अंदमानलाही बसले होते. पापुआ न्यू गिनीमध्ये नेहमी भूकंपाचे धक्के जानवत असता. पापुआ न्यू गिनी हा 70 लाख 59 हजार लोकसंख्या असलेला भारतच्या दक्षिणेस पूर्वमध्ये बेटावर स्थिरावलेला देश आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 1, 2015 06:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close