S M L

सेनेच्या शिववड्याला स्वाभिमान वडा देणार आव्हान

Sachin Salve | Updated On: May 7, 2015 09:45 PM IST

सेनेच्या शिववड्याला स्वाभिमान वडा देणार आव्हान

07 मे : शिवसेनेच्या शिव वड्याला आव्हान देण्यासाठी स्वाभिमान संघटनेतर्फे आता स्वाभिमान वडा स्टॉल सुरू करण्यात आले आहे. स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते मुंबईतल्या लोअर परेल भागात या स्टॉलचं उद्धाटन करण्यात आलं.

शिवसेनेचे वडापाव स्टॉल चालवणार्‍यांमध्ये अनेक अमराठी लोक आहेत. त्यामुळे आता केवळ मराठी असणार्‍या महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी हे नवे स्टॉल्स सुरू करण्यात आलं असल्याचं नितेश राणे यांनी सांगितलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 7, 2015 09:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close