S M L

भाजपची गटनेता निवडीची मुंबईत बैठक

30 ऑक्टोबर मुंबईमध्ये भाजपचा गटनेता ठरवण्यासाठी बैठक होत आहे. यावेळी केंद्रीय निरीक्षक म्हणून राज्यसभेचे विरोधी पक्षनेते अरुण जेटली आणि अनंतकुमारही येणार आहेत. यावेळी होणार्‍या बैठकीत विरोधी पक्षनेता म्हणून एकनाथ खडसेंचं नाव घोषित होण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं 169 तर भाजपनं 119 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी शिवसेनेला 44 तर भाजपला 46 जागांवर विजय मिळवता आला. युतीच्या फॉर्म्युल्यानुसार ज्याच्या जागा जास्त त्याचा विरोधी पक्षनेता. पण तरीही विरोधी पक्षनेतेपद पदरात पाडून घेण्यासाठी शिवसेनाही प्रयत्नशील आहे. भाजप तर्फे एकनाथ खडसेंचं नाव यासाठी निश्चित झाल्याचं समजतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 30, 2009 08:56 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 30, 2009 08:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close