S M L

सोलापूरमध्ये पुरवठा अधिकार्‍याची गोळ्या घालून हत्या

31 ऑक्टोबर सोलापूर जिल्हयाचे पुरवठा अधिकारी व उपजिल्हाधिकारी सुनिल माडकर यांची गोळ्या घालुन हत्या केल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी सोलापूर जेलरोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सुनिल माडकर यांचा मृतदेह शुक्रवारी रक्ताच्या थारोळ्यात सरकारी निवासस्थानात सापडला होता. माडकर यांचा पोस्टमार्टेमचा अहवाल शनिवारी आला. अहवालात माडकरांच्या डोक्यात दोन गोळ्या आढळल्यात. सुनिल माडकर यानी अनेक धाडी टाकुन रॅाकेलचा काळाबाजार उघडकीस आणला होता. माडकर सोलापुरमधल्या एका रॅाकेल प्रकरणाच्या चौकशी प्रकरणाचे प्रमुख होते. तर याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 31, 2009 12:53 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 31, 2009 12:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close