S M L

विदर्भातल्या वीजनिर्मिती केंद्रातले युनिट्स बंद

3 नोव्हेंबर राज्यातले वीजनिर्मिती केंद्रातील अनेक युनिट्स बंद पडल्याने विजेचं संकट उभं राहण्याची शक्यता आहे. राज्यातील एकून 9 हजार 996 वीजनिर्मिती क्षमतेपैकी फक्त 6 हजार 468 मेगावॅट वीज तयार होत आहे. यात प्रामुख्याने राज्यातील थर्मल पॉवर प्रकल्पाची स्थिती वाईट आहे. चंद्रपूर, खापरखेडामधील 1 युनिट आणि पारसमधील वीजनिर्मिती पूर्णपणे ठप्प झाली आहे. परळी 210 मेगावॅट आणि चंद्रपूर 210 मेगावॅट निर्मिती कमी होत आहे. निकृष्ठ कोळसा, पाण्याचा अभाव, युनिटची नीट देखभाल न घेणं. यामुळे प्रत्येक वीज प्रकल्प अधूनमधून बंद पडत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 3, 2009 10:12 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 3, 2009 10:12 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close