S M L

कोल्हापुरात उद्या भाजपची राज्य परिषद

Sachin Salve | Updated On: May 22, 2015 01:26 PM IST

कोल्हापुरात उद्या भाजपची राज्य परिषद

22 मे : भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी आणि राज्य परिषदेला उद्या(शनिवार)पासून कोल्हापुरात सुरुवात होतेय. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत उद्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला सुरुवात होणार आहे. या बैठकीत भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होईल. आज भाजपच्या प्रदेश पदाधिकार्‍यांची बैठक होणार आहे. दोन ते तीन तास चालणार्‍या बैठकीत भाजपचे सर्व मंत्री उपस्थीत असतील. पण त्यापुर्वी आज कोल्हापूरमध्ये प्रदेश कार्यकारणीच्या पदाधिकार्‍यांची बैठक होणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 22, 2015 01:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close