S M L

बारावीचा निकाल कुठे पाहायचा ?

Samruddha Bhambure | Updated On: May 27, 2015 12:04 PM IST

बारावीचा निकाल कुठे पाहायचा ?

27  मे :  फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या बारावी परीक्षेचा आज(बुधवारी) ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजता मंडळाच्या वेबसाईट्सवर विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर मम्हाणे यांनी सोमवारी ही माहिती दिली.

यंदा राज्यातून तब्बल 13 लाख 39 हजार 99 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. पुढच्या आठवड्यात विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेची प्रत त्यांच्या कॉलेजात दिली जाईल.

दरम्यान, केंदिय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीच्या परीक्षेचा निकालही आजच जाहीर करण्यात येणार असल्याने निकालाबाबतची विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

या वेबसाईट्सवर ऑनलाईन निकाल पाहाता येईल :

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 27, 2015 08:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close