S M L

इमॅजिका वॉटरपॉर्कमध्ये चिमुरडीचा बुडून मृत्यू

Sachin Salve | Updated On: May 27, 2015 11:23 PM IST

इमॅजिका वॉटरपॉर्कमध्ये चिमुरडीचा बुडून मृत्यू

27 मे : नेहमी या ना त्या कारणामुळे वादाच्या भोवर्‍यात सापडणार्‍या खालापूर इथल्या इमॅजिका पॉर्कमध्ये आज(बुधवारी) धक्कादायक घटना घडलीये. एका चार वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झालाय.जैनाब मोइस बक्समूसा असं या चिमुरडीचं नाव आहे. वॉटरपॉर्कमध्ये खेळत असताना या चिमुरडीचा बुडून मृत्यू झालाय. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अकस्मात मृत्यूची नोंद केलीये.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 27, 2015 11:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close