S M L

नितीन साठे खून प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह 4 कर्मचारी निलंबित

Sachin Salve | Updated On: May 29, 2015 06:42 PM IST

नितीन साठे खून प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह 4 कर्मचारी निलंबित

29 मे : अहमदनगरमधल्या नितीन साठे खून प्रकरणी प्राथमिक चौकशीत एक पोलीस उप निरीक्षक आणि चार पोलीस कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आलंय. संशयित असलेल्या नितीन साठेचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आलीय.

वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्याचं आश्वासन गृह राज्यमंत्री राम शिंदेंनी दिलंय. तर या प्रकरणाची जबाबदारी सीआयडीकडे सोपणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 29, 2015 06:42 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close