S M L

चमढीजवळ भीषण अपघातात नागपूरच्या 5 डॉक्टरांचा मृत्यू

Sachin Salve | Updated On: May 30, 2015 03:16 PM IST

चमढीजवळ भीषण अपघातात नागपूरच्या 5 डॉक्टरांचा मृत्यू

30 मे : पंचमढीहुन नागपूरला येणार्‍या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात नागपूरच्या पाच डॉक्टरांचा दुर्देवी मृत्यू झाला. मृत डॉक्टरांमध्ये डॉक्टर साकेत गोल्हर आणि त्यांच्या चार सहकार्‍यांचा समावेश आहे. पंचमढीजवळ ही दुर्घटना घडलीय. पंचमढीहून नागपूरला परतत असताना हा अपघात झाला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 30, 2015 02:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close