S M L

पीएसआयचं रिव्हॉल्वर पळवलं

7 नोव्हेंबर ड्युटीवर असलेल्या पीएसआयचं रिव्हॉल्वर पळवल्याची घटना ठाण्यात घडली आहे. ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलसमोर वाहतूक शाखेचे पीएसआय राजेंद्र चौगुले वाहनांची तपासणी करत होते. त्यावेळी तिथे आलेल्या एका 24 वर्षाच्या युवकाने त्यांचं 9 एमएमचं रिव्हॉल्वर पिस्तुल पळवलं. या रिव्हॉल्वरमध्ये पिस्तुलात पाच जिवंत काडतुसं आहेत. सुमारे 40 पोलीस या रिव्हॉल्वर चोराचा शोध घेत आहेत. याबद्दल कोणाला माहिती कळल्यास 022 - 5443636, 022 - 5443535 या नंबरवर संपर्क करण्याचं आवाहन ठाणे पोलिसांनी केलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 7, 2009 10:38 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 7, 2009 10:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close