S M L

रायगडावर तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा

Sachin Salve | Updated On: Jun 6, 2015 06:49 PM IST

रायगडावर तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा

RAIGAD_3406 जून : 'जय भवानी, जय शिवाजी'च्या जयघोषात रायगड दुमदुमलाय. आज (शनिवारी) रायगडावर तारखेनुसार अखिल भारतीय शिवराज्यभिषेक समितीच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतोय.

आज सकाळी 7 वाजताच ध्वजारोहण कार्यक्रमाला सुरूवात झाली. कोल्हापूर संस्थानाचे युवराज संभाजी राजे यांच्या हस्ते गडपूजन सोहळ्याला सुरूवात झाली.

विविध मर्दानी खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन यावेळी करण्यात आले होते. शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी राज्यभरातील शिवभक्त रायगडावर जमले आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 6, 2015 03:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close