S M L

नक्षलवाद्यांना चीनकडून शस्त्र पुरवठा : केंद्रीय गृहसचिवांचा आरोप

8 नोव्हंबर भारतातील नक्षलवाद्यांना चीनकडून मदत मिळत असल्याचा गंभीर आरोप केंद्रीय गृहसचिव जी.के.पिल्लई यांनी केला आहे. चीनतर्फे नक्षलवाद्यांना छोटी शस्त्रास्त्र पुरवली जात असल्याचंही पिल्लई यांनी म्हटलं आहे. नक्षलवादी चळवळीमागे चीनचा हात असल्याचं केंद्रसरकारतर्फे पहिल्यांदाच मान्य करण्यात आलंय. मात्र केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी यापूर्वी चीनविरुद्द असा कोणताही पुरावा नसल्याचं म्हटलं होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 8, 2009 11:20 AM IST

नक्षलवाद्यांना चीनकडून शस्त्र पुरवठा : केंद्रीय गृहसचिवांचा आरोप

8 नोव्हंबर भारतातील नक्षलवाद्यांना चीनकडून मदत मिळत असल्याचा गंभीर आरोप केंद्रीय गृहसचिव जी.के.पिल्लई यांनी केला आहे. चीनतर्फे नक्षलवाद्यांना छोटी शस्त्रास्त्र पुरवली जात असल्याचंही पिल्लई यांनी म्हटलं आहे. नक्षलवादी चळवळीमागे चीनचा हात असल्याचं केंद्रसरकारतर्फे पहिल्यांदाच मान्य करण्यात आलंय. मात्र केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी यापूर्वी चीनविरुद्द असा कोणताही पुरावा नसल्याचं म्हटलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 8, 2009 11:20 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close