S M L

फियानचं कोकणात थैमान : 150 मच्छिमार बेपत्ता

12 नोव्हेंबर फियान चक्रीवादळानं कोकणातल्या दिडशेच्या वर मच्छीमारांचे बळी गेले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मासेमारीसाठी समुद्रात गेलेले दीडशेहून अधिक मच्छीमार अजूनही गायब आहेत. यात दापोली गुहागर आणि रत्नागिरी तालुक्यातल्या 100 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 35 मच्छीमारांचा समावेश आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मधुकर गायकवाड यांनीही याला दुजोरा दिला आहे. फियान वादळाने गोव्यालाही चांगला तडाखा दिला आहे. गोव्यातल्या 5 बोटींसह 39 मच्छिमार बुधवारपासून बेपत्ता आहेत. त्यांचा अजूनही काहीही शोध लागलेला नाही. बेपत्ता खलाशांसाठी शोध मोहीम सुरू आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 12, 2009 09:48 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 12, 2009 09:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close