S M L

मुंबईसह, कोकणात मुसळधार पावसाचा इशारा

Samruddha Bhambure | Updated On: Jun 18, 2015 02:19 PM IST

मुंबईसह, कोकणात मुसळधार पावसाचा इशारा

18 जून : येत्या 48 तासांत मुंबई - कोकण परिसरात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. कोकणासह, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागातही जोरदार पावसाची शक्यताही हवामान खात्यानं वर्तवली आहे.

मुंबईसह पश्चिम उपनगरात पावसाचा जोर कायम आहे. पण त्यामुळे वेस्टर्न एस्क्प्रेस हाय वेवर वहातूकीची कोंडी झाली आहे. तसंच सकाळच्या पावसामुळे परळ, हिंदमाता, दादर यासारख्या भागाांमध्ये पाणी साचल्याने वाहतूक मंदावली होती.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 18, 2015 02:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close