S M L

पावसाने वाट अडवली, आजही लांबपल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्या रद्द

Sachin Salve | Updated On: Sep 2, 2016 04:38 PM IST

पावसाने वाट अडवली, आजही लांबपल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्या रद्द

20 जून : मुंबईत पावसाचा जोर ओसरल्यामुळे रेल्वे, रस्ते वाहतूक पूर्वपदावर आलीये. मात्र, लांबपल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांना पावसाचा फडका बसलाय. पावसामुळे लांब पल्ल्याच्या 9 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबईत बाहेरून येणार्‍याचे आणि मुंबईतून बाहेर जाणार्‍यांना प्रवासाचा प्लॅन रद्द करावा लागलाय.

या गाड्या रद्द

- 12105 - मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस रद्द

- नागपूर-मुंबई दुरांतो रद्द

- 12137 मुंबई-फिरोजपूर पंजाब मेल रद्द

- 22107 - मुंबई-लातूर एक्स्प्रेस रद्द

- 22108 - लातूर-मुंबई एक्स्प्रेस रद्द

- 12133 - मुंबई-मँगलोर एक्स्प्रेस रद्द

- 51028 - पंढरपूर-मुंबई एक्स्प्रेस रद्द

- 11306 - सोलापूर-सीएसटी एक्स्प्रेस रद्द

- 12116 - मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर एक्स्प्रेस रद्द

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 20, 2015 01:52 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close