S M L

6 मच्छिमारांचे मृतदेह मिळाले

17 नोव्हेंबर गुहागर तालुक्यातील वेलदूरजवळ समुद्रकिनार्‍याजवळ 6 मच्छिमारांचे मृतदेह मिळाले आहेत. त्यामुळे आता तिथल्या मृतदेहांची संख्या 26 वर गेली आहे. रत्नागिरीच्या भगवती बंदरात देवगडचे 3 मच्छिमार सुखरुप बचावलेत. रत्नागिरीच्या स्थानिक मच्छिमारांनी त्यांची सुटका केली. देवगडच्या मुक्ताई बोटीवरचे हे मच्छिमार सात दिवसांनंतर सुखरुप परतलेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 17, 2009 11:17 AM IST

6 मच्छिमारांचे मृतदेह मिळाले

17 नोव्हेंबर गुहागर तालुक्यातील वेलदूरजवळ समुद्रकिनार्‍याजवळ 6 मच्छिमारांचे मृतदेह मिळाले आहेत. त्यामुळे आता तिथल्या मृतदेहांची संख्या 26 वर गेली आहे. रत्नागिरीच्या भगवती बंदरात देवगडचे 3 मच्छिमार सुखरुप बचावलेत. रत्नागिरीच्या स्थानिक मच्छिमारांनी त्यांची सुटका केली. देवगडच्या मुक्ताई बोटीवरचे हे मच्छिमार सात दिवसांनंतर सुखरुप परतलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 17, 2009 11:17 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close