S M L

रावसाहेब दानवेंविरोधात मनसेची पोलिसांत तक्रार

Sachin Salve | Updated On: Jun 25, 2015 07:43 PM IST

danve_on_fir25 जून : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात मनसेच्या कुडाळ विभागाकडून कुडाळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आलीये.

भाजप कार्यकर्त्यांकडे वाकड्या नजरेनं पाहाल तर डोळे फोडू, अशी धमकी रावसाहेब दानवेंनी दिल्याचा आरोप आहे.

गेल्या मंगळवारी भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दानवेंनी हे वक्तव्य केल्याचा आरोप आहे. त्याबद्दलच त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 25, 2015 07:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close