S M L

शिवसेनेच्या उलट्या बोंबा

23 नोव्हेंबरउलटा चोर कोतवालको डाँटे अशी सध्या शिवसेनेची स्थिती आहे. आयबीएन-लोकमतच्या ऑफीसवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. त्यात ऑफीसची नासधूस केली. आयबीएन-लोकमतच्या संपादकांना मारण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. तसंच आयबीएन-लोकमतच्या कर्मचार्‍यांनाही मारहाण केली. महिला कर्मचार्‍यांनाही त्यांनी सोडलं नाही. यावेळी आयबीएन-लोकमतच्या टीमने स्वतःच्या बचावासाठी त्यांचा प्रतिकार केला. त्यात शिवसेनेचे काही गुंड जखमी झाले. याप्रकरणी शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी भलतीच मागणी केली आहे. शिवसेनेचे कार्यकर्त्यांना जखमी होईपर्यंत मारलं, याबद्दल आयबीएन-लोकमतच्या कर्मचार्‍यांवरच गुन्हे दाखल करा. या मागणीसाठी त्यांनी गृहमंत्री आर.आर.पाटील यांची मंगळवारी भेट घेतली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 23, 2009 01:59 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 23, 2009 01:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close