S M L

राम प्रधान समितीचा अहवाल लवकरच जनतेसमोर - पी. चिदंबरम

27 नोव्हेंबर मुंबई हल्ल्याबाबतचा राम प्रधान समितीचा अहवाल लवकरच लोकांपुढे मांडण्यात येईल, असं आश्‍वासन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी आयबीएन-नेटवर्कशी बोलताना दिलं. अजमल कसाबच्या सुरक्षेवर कोट्यवधी रुपये खर्च करणं योग्य आहे का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर हल्ल्यात सापडलेला एकमेव जिवंत अतिरेकी अजमल कसाब हा महत्त्वाचा पुरावा आहे. त्याला जिवंत ठेवणं महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं. राम प्रधान समितीचा अहवाल सादर करण्याची मागणी विनिता कामटे आणि कविता करकरे यांनी केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 27, 2009 12:27 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 27, 2009 12:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close