S M L

सुनील राऊत ठाण्याच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट

28 नोव्हेंबर 'आयबीएन-लोकमत'वरील हल्ल्याचा सूत्रधार सुनील राऊत याला ठाण्याच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं आहे. त्याला ब्रेन स्ट्रोक आणि ब्लड प्रेशरचा त्रास होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. कोर्टाने सुनील राऊतला 9 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सुनील राऊतवर इंडियन पिनल कोडनुसार 143, 147, 149 आणि 307 खाली गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 28, 2009 10:23 AM IST

सुनील राऊत ठाण्याच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट

28 नोव्हेंबर 'आयबीएन-लोकमत'वरील हल्ल्याचा सूत्रधार सुनील राऊत याला ठाण्याच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं आहे. त्याला ब्रेन स्ट्रोक आणि ब्लड प्रेशरचा त्रास होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. कोर्टाने सुनील राऊतला 9 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सुनील राऊतवर इंडियन पिनल कोडनुसार 143, 147, 149 आणि 307 खाली गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 28, 2009 10:23 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close