S M L

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख राज ठाकरेंच्या भेटीला

Samruddha Bhambure | Updated On: Jul 22, 2015 02:42 PM IST

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख राज ठाकरेंच्या भेटीला

22 जुलै : मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संजय देशमुख यांनी आज (बुधवारी) सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली. देशमुख यांच्या 'राज'भेटीमुळे विविध तर्क लढवले जात आहेत. मात्र, या भेटीतून कोणता वेगळा निष्कर्ष काढू नये असं देशमुख यांनी यावेळी सांगितलं.

या भेटीकडे राजकीय भेट म्हणून पाहू नये फक्त राज यांचीच नव्हे तर येत्या काळात उद्धव ठाकरेंसह राजकीय, उद्योगपती आणि सामाजिक क्षेत्रातील अनेकांची भेट घेणार असल्याचंही ते पुढे म्हणाले.  देशमुख यांची गेल्याच महिन्यात मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड झाली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 22, 2015 02:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close