S M L

भारताला विजयासाठी हव्यात फक्त 4 विकेट्स

5डिसेंबर ब्रेबॉर्न टेस्टवर भारताने आता मजबूत पकड घेतली आहे. चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेने 6 विकेट गमावत 274 रन्स केले. कॅप्टन संगकाराने एकाकी लढत देत नाबाद 133 रन्सवर खेळत आहे. भारताने घेतलेल्या 333 रन्सच्या आघाडीचा पाठलाग करताना लंचनंतर लंकेने झटपट 5 विकेट गमावल्यात. पण संगकाराने एकाकी लढत देत लंकेची इनिंग सावरली. संगकारासोबच पर्णविताणानंही हाफ सेंच्युरी केली. पण त्यानंतर श्रीसंतने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. भारतातर्फे हरभजन सिंग, प्रग्यान ओझा आणि श्रीसंतनं प्रत्येकी एक विकेट घेतली. तर झहीर खानने श्रीलंकेला 2 विकेट घेत दणका दिला. भारताला विजयासाठी आता फक्त चार विकेटची गरज आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 5, 2009 02:08 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 5, 2009 02:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close