S M L

राज्यात वर्षभरात एकाही शाळेला मान्यता नाही

9 डिसेंबर राज्य सरकारने यावर्षी राज्यभरात एकाही नव्या मराठी शाळेला मान्यता दिलेली नाही. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात यावर्षी पाचेशहून अधिक प्रस्ताव आले होते. मात्र एकाही मराठी शाळेला मान्यता देण्यात आलेली नाही. मराठवाड्यात इंग्रजी माध्यमांच्या नव्या 665 प्राथमिक तर 103 माध्यमिक शाळांना मान्यता दिली. तसंच उर्दू शाळांमध्ये 131 प्राथमिक आणि 54 माध्यमिक शाळांना मंजुरी देण्यात आली. मराठी शाळांसाठी तीन हजार प्रस्ताव होते. त्यापैकी पाचशे शाळांना शिफारसी मिळाल्या होत्या. मात्र एकाही शाळेला मान्यता मिळालेली नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 9, 2009 12:30 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 9, 2009 12:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close