S M L

म्हाडाच्या घरांची अर्जविक्री 1 जानेवारीपासून

11 डिसेंबर नवीन वर्षापासून म्हणजेच 1 जानेवारीपासून म्हाडाच्या 3 हजार 484 नवीन घरांसाठी अर्जविक्री सुरू होणार आहे. म्हाडाची ही नवीन घरं घाटकोपर, शैलेंद्रनगर, वर्सोवा तुर्भे, मानखुर्द, मालाड मालवणी, सायन- प्रतीक्षा नगर या भागात आहेत. या नवीन लॉटरीमध्ये म्हाडाने सर्वाधिक म्हणजे 2 हजार 762 घरं ही अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटांसाठी ठेवली आहेत. या लॉटरीचा निकाल मे महिन्यात लागणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 11, 2009 10:39 AM IST

म्हाडाच्या घरांची अर्जविक्री 1 जानेवारीपासून

11 डिसेंबर नवीन वर्षापासून म्हणजेच 1 जानेवारीपासून म्हाडाच्या 3 हजार 484 नवीन घरांसाठी अर्जविक्री सुरू होणार आहे. म्हाडाची ही नवीन घरं घाटकोपर, शैलेंद्रनगर, वर्सोवा तुर्भे, मानखुर्द, मालाड मालवणी, सायन- प्रतीक्षा नगर या भागात आहेत. या नवीन लॉटरीमध्ये म्हाडाने सर्वाधिक म्हणजे 2 हजार 762 घरं ही अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटांसाठी ठेवली आहेत. या लॉटरीचा निकाल मे महिन्यात लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 11, 2009 10:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close