S M L

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निरंजन डावखरे

Sachin Salve | Updated On: Aug 7, 2015 07:46 PM IST

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निरंजन डावखरे

07 ऑगस्ट : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निरंजन डावखरे यांची नियुक्ती करण्यात आलीय. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज (शुक्रवारी) यांसंबंधी घोषणा करत निरंजन डावखरेंचं प्रदेश कार्यालयात स्वागतही केलं.

यापूर्वी यापदावर उमेश पाटील कार्यरत होते. पण आता त्यांच्या जागी निरंजन डावखरे यांची वर्णी लागल्याने उमेश पाटलांना डच्चू मिळाल्याचं स्पष्ट होतंय. युवक काँग्रेसच्या इतर पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्याही यावेळी जाहीर करण्यात आल्यात.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 7, 2015 07:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close