S M L

विधानपरिषद निवडणुक निकाल 21 तारखेला

18 डिसेंबर राज्यातील विधानपरिषदेच्या 7 जागांसाठी शुक्रवारी मतदान झालं. या सर्व जागांची मतमोजणी 21 तारखेला होणार आहे. मुंबईत विधानपरिषदेच्या निवडणुकीत 223 नगरसेवकांनी मतदानाचा हक्क बजावला. मुंबई महानगरपालिकेत एकूण नगरसेवक 227 आहे. यातील तीन जणांना मतदानाचा अधिकार नाही. एक नगरसेवक आजारी असल्यामुळे मतदान करू शकला नाही. विधानपरिषदेच्या 7 जागांसाठी शुक्रवारी मतदान झालं. या निवडणुकीत मुंबईतून शिवसेनेकडून रामदास कदम, तर काँग्रेसकडून भाई जगताप यांना उमेदवारी होते. या दोन्ही नेत्यांच राजकीय पुनर्वसन करण्याचा दोन्ही पक्षांचा प्रयत्न आहे. भाजपानेही मधू चव्हाण यांना उमेदवारी दिल्याने रामदास कदम यांनी आपली नाराजी मीडियासमोर बोलवून दाखवली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 18, 2009 12:46 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 18, 2009 12:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close