S M L

कल्याण डोंबिवली पालिकेत नगरसेवकांचा राडा

Sachin Salve | Updated On: Aug 20, 2015 07:15 PM IST

कल्याण डोंबिवली पालिकेत नगरसेवकांचा राडा

20 ऑगस्ट : कल्याण डोंबिवली महापालिका महासभेत नगरसेवकांनी राडा घातलाय. विरोधी पक्षनेते पदाच्या विषयावरून महासभेत गदारोळ झाला. आज केडीएमसीच्या महासभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या गदारोळात विरोधी पक्ष नेतेपदाच्या जागेचा ताबा उदय रसाळ यांनी घेतलाय.

काँग्रेसचे विरोधीपक्षनेते शिवसेनेत गेल्याने काँग्रेसनं त्याचं नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी करत सभाग्रहात मोठा गोंधळ घातला.पण सत्ताधारी शिवसेनेच्या महापौरांनी विश्वनाथ राणेंचं विरोधी पक्षनेतेपद कायम ठेवलं. त्यातूनच हा केडीएमसीत हा सगळा गोंधळ उडालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 20, 2015 07:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close