S M L

मुंबईत 15 दिवसांत तापाने सहा जणांचा मृत्यू

Sachin Salve | Updated On: Aug 21, 2015 11:14 PM IST

मुंबईत 15 दिवसांत तापाने सहा जणांचा मृत्यू

21 ऑगस्ट : मुंबईत गेल्या पंधरा दिवसांत अज्ञात तापाने सहा जणांचा मृत्यू झाल्याचं समजतंय. मलेरिया, एच1 एन 1, डेंग्यू या आजारांच्या व्यतिरिक्त इतर प्रकारच्या तापाने या सहा जणांचा मृत्यू झाल्याचं महापालिकेनं स्पष्ट केलंय. सहापैकी एक मृत्यू ऍक्यूट फेब्राईल इलनेसने झाल्याचा संशय व्यक्त होतोय. तर इतर 5 जणांच्या मृत्यूंच्या कारणांविषयी अजूनही स्पष्टता नाहीये. पोस्टमॉर्टमनंतर या अज्ञात तापाचं कारण समजू शकेल अशी माहिती महापालिकेनं दिलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 21, 2015 08:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close