S M L

आमिरचा मोठेपणा, जलयुक्त शिवार योजनेसाठी दिली 11 लाखांची मदत

Sachin Salve | Updated On: Aug 22, 2015 05:34 PM IST

आमिरचा मोठेपणा, जलयुक्त शिवार योजनेसाठी दिली 11 लाखांची मदत

22 ऑगस्ट : मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सामाजिक क्षेत्रातही 'आमिर'च ठरलाय. आमिरने राज्यातील जलयुक्त शिवार योजनेसाठी अकरा लाखांचा निधी दिलाय. आमिरने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जलयुक्त शिवार योजनेसाठी 11 लाखांचा चेक सुपूर्द केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आमिर खानच्या मदतनिधीबद्दल ट्विटरवर 'थँक्यू आमिर खान' असं म्हणत आभार मानले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 22, 2015 05:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close