S M L

...त्यांनी मलाही मारलं असतं, शीनाचा भाऊ मिखाईलचा खुलासा

Sachin Salve | Updated On: Aug 27, 2015 02:58 PM IST

...त्यांनी मलाही मारलं असतं, शीनाचा भाऊ मिखाईलचा खुलासा

27 ऑगस्ट : शीना बोरा हत्या प्रकरणी चौकशी सत्र सुरू आहे. या चौकशी सत्रात धक्कादायक खुलासे समोर येत आहे. शीनाचा भाऊ मिखाईलने मलाही त्यांनी मारलं असतं अशी जाहीर खुलासा केलाय. शीनाची हत्या ही संपत्तीच्या वादातून झालीये असा दावाही मिखाईलने केलाय.

पोलिसांनीही शीनाचा भाऊ मिखाईललाही मारण्याचा कट होता असा संशय व्यक्त केलाय. मिखाईल शीनाचा ठावठिकाणा सातत्यानं विचारत होता. आणि त्यामुळेच मिखाईल हा इंद्राणी आणि आधीचा पती संजीव खन्नाच्या टार्गेटवर होता, असं पोलीस सूत्रांनी सांगितलंय. याला मिखाईलनेही दुजोरा दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 27, 2015 02:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close