S M L

एसएनडीटी गर्ल्सची कमाल, चक्क नऊवारी नेसून थरावर थर !

Sachin Salve | Updated On: Sep 6, 2015 08:55 PM IST

एसएनडीटी गर्ल्सची कमाल, चक्क नऊवारी नेसून थरावर थर !

06 सप्टेंबर : दहीहंडी सारखा साहसी खेळ नऊवारी नेसून खेळला जाऊ शकतो यावर तुमचा विश्वास बसणार नाही... त्यात नऊवारी साडी नेसण्याची पंरपरा कमी होत असताना मुंबईत मुलीनी नऊवारी साडी नेसून चक्क दहीहंडी थर रचला.

ही अनोख्या पद्धतीची दहीहंडी एसएनडीटीच्या मुलींनी साजरी केली. गेली कित्येक दिवस नऊवारी नेसून प्रॅक्टीस करायची आता सवय झाली आहे त्यामुळे आता अवघड वाटत नाही , असं या मुलींनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 6, 2015 07:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close